Surprise Me!

'मला शिळी भाकरी आवडते पण, मी आवडीने खाते आणि ते मजबुरीने खातात' | पंकजा मुंडे

2021-12-12 0 Dailymotion

#GopinathMundeBirthAnniversary #PankajaMunde #GopinathMunde #MaharashtraTimes<br />गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गोपीनाथ गडावर विविध उपक्रम राबविण्यात आले. पंकजा मुंडे यांनी स्वत: रक्तदान करुन प्रथम सप्ताहाची सुरुवात केली. ऊसतोड कामगारांच्या फडात जावून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. ऊसतोड कामगारांच्या मुलीशी देखील चर्चा करताना पंकजा मुंडे दिसल्या. शेवटी पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगार महिलांसोबत जेवण केलं.

Buy Now on CodeCanyon